दिल्लीतल्या जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयानं एक महत्वाची टिपण्णी केलीये. "राजधानी दिल्लीला आंदोलनांच्या नावाखाली ओलीस ठेवता येणार नाही," असं स्पष्ट मत व्यक्त करत न्यायमूर्ती अमित महाजन यांनी आंदोलने शहराच्या आत किंवा जंतर-मंतरवर व्हायलाच नकोत, असं निरीक्षण नोंदवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं, सविस्तर पाहू..
#jantarmantarprotest #jantarmantar #delhiprotest